breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कंटेनंमेन्ट झोनमध्ये आता केवळ अत्यावश्यक गोष्टींना अनुमती, MHA ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
नवी दिल्ली: कंटेनंमेन्ट झोन मध्ये आता केवळ अत्यावश्यक गोष्टींना अनुमती देण्यात आलेली आहे. MHA ने नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक क्रियाकलापांना परवानगी आहे.
स्थानिक जिल्हा, पोलिस आणि महानगरपालिका अधिकारी हे विहित केलेल्या उपाययोजना काटेकोरपणे पाळल्या जातील याची काळजी घेण्यास जबाबदार असतील. राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकार संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करेल.