breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
एसटी कर्मचार्यांचे थकीत पगार देण्यासाठी कर्ज काढणार- परिवहन मंत्री अनिल परब
![#STworkersAgitation: "High-level committee report cannot be released"; State Government Information in Mumbai High Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/st-bus.jpg)
मुंबई: एसटी कर्मचार्यांचे थकीत पगार देण्यासाठी कर्ज काढणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान लॉकडाऊन मध्ये एसटीचं नुकसान झालेलं असून तोट्यात वाढ झालेली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलेलं आहे.