breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एकनाथ खडसेंनी सकाळी राजीनामा दिला तो आम्ही स्वीकरला आहे, एनसीपी प्रवेशाबद्दल शुभेच्छा: चंद्रकांत पाटील

मुंबई: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राजीनामा दिला तो पक्षाने स्वीकरलेला आहे. दरम्यान शुक्रवारी ते एनसीपी मध्ये प्रवेश करणार असल्याने त्यालादेखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button