breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
आमचं हिंदूत्व बदललेलं नसून शिवसेनेने हिंदूत्व सोडलेलं आहे; देवेंद्र फडणवीसांच शिवसेनेवर टीकास्त्र
![“माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते त्यामुळे…”; चौकशीनंतर फडणवीसांचे विधानसभेत प्रत्युत्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/devendra-fadanvis-news_2017084455.jpg)
मुंबई: आमचं हिंदूत्व बदललेलं नसून शिवसेनेने हिंदूत्व सोडलेलं आहे. गोपकर यांच्या घोषणेला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेससमवेत ते आहेत. ज्यात चीनच्या मदतीने कलम 370 च्या मदतीने पुनर्संचयित करण्याची चर्चा केलेली आहे. असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे.