breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आपल्या वर्दीची ताकद वाढण्याऐवजी आपल्या गणवेशाचा अभिमान बाळगा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: आपल्या वर्दीची ताकद वाढण्याऐवजी आपल्या गणवेशाचा अभिमान बाळगलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, हैदराबाद येथील तरुण आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या व्हर्च्युअल भाषणात पंतप्रधान मोदींनी खाकी गणवेशाचा आदर कधीही गमावू नका, असं आवाहन पोलीसाना केलेलं आहे.