breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमुंबईराजकारण
आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात तिघांना अटक तर अवैध कॉल सेंटर मधील 33 जणांना IPC अंतर्गत नोटिस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/call-centre.png)
मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात 3 जणांना अटक केलेली आहे. तसेच अवैधरित्या कॉल सेंटरमध्ये काम करणा-या 33 जणांना IPC आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजाविण्यात आलेली आहे. तर यात 6 महिलांचा देखील समावेश आहे.