breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड, शस्त्रक्रिया होणार
![Big Bean paid Rs 2 crore for the construction of Kovid Kendra in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/596760-amitabh-bachchan.jpg)
मुंबई |
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी त्रासदायक बातमी आहे. बिग बी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. त्यांची तब्येत ढासळली आहे आणि आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिलेली आहे.
78 वर्षीय अभिनेत्याने शनिवारी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘वैद्यकीय स्थिती … शस्त्रक्रिया … मी लिहू शकत नाही, एबी.’ अमिताभ यांनी या व्यतिरिक्त कोणतीही माहिती शेअर केली नाही.