breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
अफगाणिस्तान: अस्मार जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात 5 नागरिक ठार
![Indonesia shakes! Horrific bombing in front of the church; Fragments of corpses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/bom-blast-67_201905236558.jpg)
नवी दिल्ली: अस्मार जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात 5 नागरिक ठार झालेले आहेत. अशी माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरीयन यांनी दिलेली आहे.