breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या बंगल्याची लागणार बोली, पाहणीसाठी इच्छुक आज खेड मध्ये दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/daud-ibrahim-.jpg)
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि इक्बाल मिर्ची यांच्या वडलोपार्जीत संपत्तीतील रत्नागिरी येथील बंगला लिलावात विकला जाणारा आहे. या बंगल्यासाठी बोली लावणारे इच्छुक या बंगल्याची पाहणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आज दाखल होणार आहेत.