Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना माजी सैनिकांचा पाठिंबा

गणेशनगर बोपखेल येथील माजी सैनिकांची एकजूट : अण्णा बनसोडे पुन्हा आमदार होणार

पिपरी | पिंपरी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांना गणेशनगर बोपखेल येथील माजी सैनिकांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी राजू घुले (शिवछत्रपती पुरस्कार) कर्नल (नि.) पार्ले, कर्नल (नि.) सावंत, माजी नगरसेवक अविनाश घुले, माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे, शिवसेना नेत्या मंगला घुले, नानी घुले, चेतन घुले, भाऊसाहेब सुपे, संजय अवसरमल, रवींद्र ओव्हाळ, कुमार कांबळे, विनय शिंदे, शशिकांत घुले, महिंद्र वाघमारे, धर्मेंद्र सोनकर, बाळासाहेब भागवत, राखी चंडालिया, सोपान घुले, पांडुरंग घुले पाटील, स्वप्नील घुले, सोपान घुले, स्वप्निल घुले, अतुल घुले, राजेंद्र नामदेव घुले, अमोल झपके, संतोष घुले, स्वप्नील घुले, राजू मोरे, दिलीप घुले, नारायण कारभारी घुले, काळुराम घुले, प्रकाश देवकर, श्री देवकर, अमोल देवकर, संदीप घुले, सोमा कोंडीलकर, मारुती झपके, समीर झपके, चेतन पद्माकर घुले, महेश झपके, नागुर साहेब, मुजीब सय्यद, सागर घुले, बुवा घुले, प्रदीप गुप्ता, अंजनी मिश्रा, तिवारी सर, किरण पाटोळे, निलेश तिकोने, नामदेव गोगावले, हनुमंत घुले, लक्ष्मण घुले, नारायण जगदाळे, रोहिदास थिटे, प्रकाश गोगावले, सविता खरात, राखिताई चंदेलिया, ममता टाक, अर्चना डोंगरे, मालन लोहकरे, लक्ष्मण मेवाती, दिनेश सौदे, पापा जिनवाल, कक्का ढोलपूरीया, आकाश दिलीप चींनाया, प्रमोद ढोलपूरीया उर्फ कक्का, दिनेश पारचा, धीरज खरे, विजय कलोसिया, रोहित बंगारिया, आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button