breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन नवे कोरोना बाधित आढळले
![UK corona strain patient number rises in India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-1.png)
पिंपरी-चिंचवड शहरात आज आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १४५ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ६३ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. पैकी आज एकाला डिस्चार्ज देण्यात आला. यातील पॉझिटिव्ह रुग्ण हे मोशी आणि मोहननगर परिसरातील आहेत.