breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील ४ महिलांना करोनाची बाधा

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील ४ महिलांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची ऐकूण संख्या ३२ झाली आहे. यांपैकी, १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २० जणांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button