breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचडवमध्ये दिवसभरात ६ कोरोना बाधित आढळले

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात एकूण ६ जण करोनाबाधित आढळले असून शहरातील करोना बाधितांची संख्या १५१ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पैकी, दोन जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडण्यात आले आहे. हे करोनामुक्त थेरगाव आणि रुपीनगर येथील आहेत. दरम्यान, शहरातील आणि शहराबाहेरील एकूण ७ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button