Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड
Breaking News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध
PDF वाचण्यासाठी क्लिक करा: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिली असून, सदर प्रारूप अधिसूचना आज जाहीर करण्यात आली. दरम्यान नागरिकांना 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात






