breaking-newsपिंपरी / चिंचवड
राष्ट्रवादी युवती काँग्रेसने सोशल डिस्टंन्सिंग ठेवून महाराष्ट्र दिन केला साजरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG-20200502-WA0056.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी सोशल डिसटन्स ठेवून महाराष्ट्र दिन साजरा केला.
यामध्ये विशेषतः 1 मे 1960 रोजी स्थापन केलेल्या महाराष्ट्र दिनासाठी एकूण 106 हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी कोरोना विषाणू संदर्भात काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले. सध्या कार्यरत असलेले प्रशासन, डाॅक्टर, पोलिस व सफाई कामगार यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.