breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिका पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय कुटे यांना मातृशोक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे साैदागर येथील श्रीमती शांताबाई दशरथ कुटे यांचे रविवारी (दि.30) रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्याचे वय 87 होते. 
त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे यांच्या सासू होत्या. तर पिंपरी चिंचवड मनपा सेवकांची पतसंस्थेचे व्हा.चेअरमन संजय दशरथ कुटे यांच्या आई होत्या. तसेच अखिल भारतीय वारकरी सांप्रदाय कोषाध्यक्ष शेखर कुटे यांच्या त्या चुलती होत्या. त्यांच्या पाश्चात्य ३ मुले, २ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी आयुष्यभर वारकरी सांप्रदयाचा वसा व वारसा जोपासला होता.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button