breaking-newsपिंपरी / चिंचवड
भारत स्वच्छता अभियान एक स्तुत्य उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191003-WA0004.jpg)
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरल्या नंतर पंतप्रधान भारत स्वछता अभियान अंतर्गत अहिल्याबाई होळकर पुतळा सांगवी ते वाल्हेकरवाडी पर्यन्त ठिकठिकाणी परिसर स्वच्छ करण्यात आला. हे कार्य करण्याची प्रेरणा शंकरशेठ जगताप यांच्याकडून कार्यकर्त्यांस मिळाली.
हे सर्व आयोजन नगरसेवक संजयभाऊ कणसे , गणेश जवळकर (उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर), सागर फुगे (उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) यांनी केले. प्रसंगी निलेश भांडाले (मंडळ उपाध्यक्ष) ओम फुगे, स्वप्नील फुगे, शशिकांत शेडे ,संजय बनने, माऊली फुगे ,प्रसाद म्हस्के व इतर कार्यकर्ते उपस्तिथ होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191003-WA0009-1024x485.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191003-WA0001-1024x484.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191003-WA0003-1024x484.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191003-WA0010-1024x484.jpg)