breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीकडून भाजप सरकारचा निषेध

पिंपरी – पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने चिंचवड याठिकाणी पयी रॅली काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा निषेध केला.

 

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच दिवसाला पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक संतापला आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिंचवड याठिकाणी पायी रॅली काढून भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, वर्षा जगताप, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button