breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव रामदास मोरे यांचा मृत्यू

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयातील कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. त्यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. गुरूवारी दि.२ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे.

श्री. मोरे यांनी आत्महत्या केली की, अपघात झाला हे अद्याप समजू शकले नाही. परंतू त्यांच्या या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. लिंक रोड येथे अंत्यविधी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button