breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत आण्णा बनसोडे आघाडीवर, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आण्णा बनसोडे यांनी भाजपचे उमदेवार गौतम चाबुकस्वार यांना पिछाडीवर टाकले आहे. बनसोडे यांना 1600 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे पिंपरीत राष्ट्रवादीच्या विजयाची आषा पल्लवीत झाली आहे.

राष्ट्रवादी – आण्णा बनसोडे 33256

शिवसेना – गौतम चाबुकस्वार 31623

वंचित – प्रविण गायकवाड 3398

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button