breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दिनदर्शिका २०२१ चे अनावरण
![Calendar 2021, Maharashtra Minister of State for Transport Anil Parab, Deputy Speaker of the Legislative Council Dr. Nilam Gorhe, Maval Lok Sabha MP Shrirang Barne, Shiv Sena Deputy Leader Shivaji Adhalrao Patil, Shiv Sena Pune District Women President Sulbha Ubale, Labor Leader Irfan Syed and Bhosari Assembly Chief Dhananjay Bhau Alhat, Calendar 2021 unveiled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/परब.jpg)
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
दिनदर्शिका २०२१ चे अनावरण नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते माजी खा. शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुलभा उबाळे, कामगार नेते इरफाण सय्यद व भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय भाऊ आल्हाट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.