breaking-newsपिंपरी / चिंचवड

कॉंग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नेहरूनगर येथील डाॅ. बाबसाहेब आंबेडकर नगर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अशोक मोरे ,नरेंद्र बनसोडे व अशोक काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, संदेश नवले, आबा खराडे, अर्जुन गायकवाड, मिंलिद बनसोडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिचंवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button