breaking-newsपिंपरी / चिंचवड
कासारवाडीत सत्कर्म सोशल फाउंडेशन च्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास अन्नदान वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190627-WA0004.jpg)
कै. हभप दगडू मारुती जवळकर यांच्या स्मरणार्थ सत्कर्म सोशल फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी प्रमाणे संत तुकाराम महाराजाच्या दिंडी क्र १६९ ला अन्नदान व फळवाटप सेवा सोहळा आनंदमय वातावरणामध्ये पार पडला प्रसंगी भाजप युवा मोर्चा चे शहर उपाध्यक्ष गणेश बबन जवळकर व बबन जवळकर, नंदा जवळकर, बाजीराव जवळकर सतीश काशिद ,सुधीर जवळकर,योगेश जवळकर, संजय बने,विष्णू बिरडवडे, उमाकांत शिंदे हे उपस्तिथ होते.