breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंडियान सायकल ग्रुपचा विक्रम, 9.45 तासात 220 कि.मी. सायकलचा प्रवास

पिंपरी / महाईन्यूज

पिंपळे निलख, विशाल नगर येथील इंडियन सायकल ग्रुपने ‘सायकल चालवा व पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत पिंपळे निलख ते पंढरपुर असा 220 कि. मी.चा सायकल प्रवास 9 तास 45 मिनिटामध्ये पूर्ण केला.

यामध्ये 13 सदस्य सहभागी झाले. राकेश गिरमे, जितीन इंगवले, चंद्रकांत ववले, पवन कामठे, संजय टिळेकर, उमेश साठे, विनोद बोडके, अनिकेत इंगवले, सुमित पवार,संतोष दरेकर, रामदास दरेकर, गणेश गोरे, भागेश पाटूकले यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button