Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
देशात कालपर्यंत 15,19,952 लसीचे डोस देण्यात आले- आरोग्य मंत्रालय
![Till yesterday, 15,19,952 vaccines were given in the country - Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/COVACCINE-SIRUM.jpg)
मुंबई |
कोविड-19 लसीकरणाच्या 57 व्या दिवशी एकूण 15,19,952 लसीचे डोस देण्यात आले. 12,32,131 लाभार्थ्यांना 24,086 सत्रात लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 2,87,821 आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना दुसरा डोस मिळाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.
India reports 25,320 new #COVID19 cases, 16,637 recoveries, and 161 deaths in the last 24 hours
Total cases: 1,13,59,048
Total recoveries: 1,09,89,897
Active cases: 2,10,544
Death toll: 1,58,607Total vaccination: 2,97,38,409 pic.twitter.com/CHtPlQaAXg
— ANI (@ANI) March 14, 2021
वाचा- वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र