breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 381 अंकांनी वधारला
मुंबई |
मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 381 अंकांनी वधारून 50,678 वर स्थिर, तर निफ्टी 15,039 वर पोहोचलेला आहे.
Sensex gains 381 points, currently at 50,678; Nifty at 15,039 pic.twitter.com/3771D78l9U
— ANI (@ANI) March 3, 2021
वाचा- ठाण्याच्या दायघर भागात एका ऑटो गॅरेजला लागलेली आग आटोक्यात