Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
NCB पथकाकडून मुंबईच्या अंधेरी येथून दोघांना अटक, कोकेनची 16 पाकिटे जप्त
![NCB squad arrests two from Andheri, Mumbai, seizes 16 packets of cocaine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/KOKEN.jpg)
मुंबई |
एनसीबीच्या पथकाने मुंबईमधील अंधेरी पश्चिम येथून आज (10 डिसेंबर) दोघांना पकडलेले आहे. त्यांच्याकडून कोकोनची 16 पाकिटे जप्त केलेली आहेत. या पाकीटांतील कोकेनचे वजन 16 ग्रॅम असल्याचे समजते आहे. तसेच, बाजारात त्याची किंमत सुमारे 56, 000 हाजार असल्याचे सांगितले जात आहे.
आवश्य वाचा- महाराष्ट्रातील खासगी साखर कारखान्यांच्या चौकशीचे आदेश