Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Lockdown: वांद्रे गर्दी प्रकरनातील विनय दुबेला जामीन मंजूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/vinay-dubey-relation-from-bhadohi-in-up-accused-of-mobilizing-in-bandra-in-mumbai_1586945134-1.jpeg)
१४ एप्रिल रोजी वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोकांची गर्दी झाली होती. आम्हाला घरी जायचं आहे आमच्यासाठी विशेष ट्रेन सोडा अशी मागणी या सगळ्या जमावाने केली होती. या प्रकरणी लोकांना व्हिडीओद्वारे जमण्याचे आवाहन करणाऱ्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. मात्र त्याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर विनय दुबेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.