breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Johnson & Johnson कंपनीने कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या चाचण्या थांबवल्या; Reutersची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/johnson-5.jpg)
मुंबई: Johnson & Johnson कंपनीने कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या चाचण्या थांबवलेल्या आहेत अशी माहिती Reutersवृत्तसंस्थेने दिलेली आहे. काही व्हॅलेंटिअर्सवर लसीचे प्रतिकूल परिणाम दिसू लागल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलेले आहे.