breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/maharashtra-police.jpg)
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 23,033 पर्यंत पोहचला असून 3,107 जणांवर उपचार सुरू देखील आहेत.