breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: धारावी, मुंबई येथे कोरना व्हायरस नियंत्रणात- खासदार संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/images_1576064177549_sanjay_raut_rajya_sabha.jpg)
मुंबई: मुंबई शहर आणि आव्हान असलेली धारावीसुद्धा कोरोना व्हायरस संकटाचा धिराने सामना करत आहे. या ठिकाणी कोरोना व्हायरस पूर्णपणे नियंत्रणात आलेला आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबईचे आणि राज्य सरकारचे कौतुक केलेले आहे. हे मी आवर्जून सांगत आहे कारण या ठिकाणी काही लोक टीका करत होते, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत टीकाकारांना लागावला आहे.