breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: वसईत कोरोनाचा सातवा बळी, मुंबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार

वसईत करोनाच्या सातव्या बळीची आज नोंद झाली आहे. विरार पश्चिम येथे राहणाऱ्या ४२वर्षीय  व्यक्तीचा करोनामुळे आज मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button