breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत ८८४ नवे कोरोना रुग्ण, संख्या १८ हजारांच्याही पुढे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-3.png)
मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ३९६ इतकी झाली आहे. आज २३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ६९६ झाली आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.