breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक १०५ रुग्णांची वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11726-1.jpg)
नवी मुंबईत सातत्याने करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सोमवारी एका दिवसात शहरात सर्वात अधिक १०५ करोनाबाधित सापडले आहेत. शहरात करोनाबाधितांची संख्या ७७९ झाली असून आज ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनामुळे शहरातील मृतांचा एकूण आकडा १८ झाला आहे.