breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: नवी मुंबईत एकाच दिवसात वाढले ६ रुग्ण

नवी मुंबईत एकाच दिवसात ६ रुग्ण वाढले.यामध्ये ३ पोलीस , १ राजावाडी येथील डॉक्टर, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा १ चालक तसेच सानपाडा येथील एका वयस्कर महिलेचा समावेश आहे.नवी मुंबईतील एकूण करोना बाधितांची संख्या ६६ वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button