Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आज आढळले तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-10.jpg)
नवी मुंबईत सोमवारी तीन नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६९वर पोहोचली आहे. करोनाचा प्रभाव वाढतच असल्याने प्रशानसनाकडून लोकांना लॉकडाउनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.