Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: देशातील कोरोना संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 50 लाखांच्या घरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/corona34-1588735636.jpg)
मुंबई: भारतातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 50 लाखांच्या वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेली आहे. मंत्रालयाने या माहितीसाठी गेल्या 11 दिवसांतील आकडेवारीच्या आधारे दिलेली आहे.