breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: अंबरनाथमध्ये मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. आज अंबरनाथमध्ये आणखी एक नवा रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण मुंबई महापालिका कर्मचारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button