breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Budget Session 2020 : मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत दिली. मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण लागू व्हावे, यासाठी लवकरात लवकर कायदा तयार करून आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button