Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Breaking News | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1596198427754_avinash_jadhav.jpg)
ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे. नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती..
वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना 31 जुलै रोजी ताब्यात घेतले. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला होता.