breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बॉक्सिंग प्रशिक्षकास अटक

मुंबई |

मुंबई पोलिसांनी एका बॉक्सिंग प्रशिक्षकास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पीडितेवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

 

वाचा-  भाजपने तारखा देणं बंद करावे- खासदार संजय राऊत

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button