breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईतील ओशिवऱ्यात निवासी भागातील इमारतीला भीषण आग
![A fire broke out in a residential building in Oshiwara, Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/fire.png)
मुंबई – मुंबईतील ओशिवऱ्यात रहिवासी इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नसून ८ फायर इंजिन, ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच)