Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वंचित बहुजन आघाडीची 180 जणाची दुसरी यादी जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/vanchit-bahujan-aghadi-abd-201903214234_201906100838.jpg)
मुंबई महाईन्यूज
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या १११ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे.यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुंबई, पुणे,विदर्भ आदी मतदारसंघाचा समावेश आहे.
आज जाहीर करण्यात आलेली यादी पुढील प्रमाणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/IMG_20190930_170156-663x1024-663x1024.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/IMG_20190930_170220-636x1024-636x1024.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/IMG_20190930_170143-1024x826-1024x826.jpg)