breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
राज्यात 118 नव्या रुग्णांची नोंद;एकूण रुग्णसंख्या 3320
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-11.jpg)
मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा वेग घटला आहे. नव्या रुग्णांची संख्या गेल्या २-३ दिवसांपासून कमी होत आहे. शुक्रवारी राज्यात ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण संख्या ३३२० वर गेली आहे. शुक्रवारी ७ जणांचा मृत्यू झाला.
यासोबतच बळींचा एकूण आकडा २०१ वर गेला आहे. शुक्रवारी ३१ जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले. आजवर एकूण ३३१ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. आजपर्यंत ६१,७४० चाचण्यांपैकी ५६,९६४ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.