Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई महानगरपालिका आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना देणार 15,500 रुपयांचा दिवाळी बोनस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/money-1.jpg)
मुंबई: मुंबई महापालिकेने दिवाळीपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना 15,500 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केलेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गुडन्यूज मिळालेली आहे. विशेष म्हणजे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी बोनस 500 रुपयांनी वाढलेला आहे.