breaking-newsमुंबई

पदावर बडबडण्याशिवाय चमकोने दुसरे काय केले? -धनंजय मुंडे

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि धनंजय मुंडे हे एकमेकांवर काव्यात्मक टीका करत आहेत. सत्तेच्या मस्तीत चौकीदार उडवायले शब्दांचे शेले पदावर बडबडण्याशिवाय चमकोने दुसरे काय केले?, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Dhananjay Munde

@dhananjay_munde

सत्तेच्या मस्तीत (चोर) चौकीदार
उडवायले शब्दांचे शेले
पदावर बडबडण्याशिवाय
चमकोने दुसरे काय केले?

शेले उडवायले तर उडू द्या
वायफळ बडबड ती करु द्या
कमळीच्या घरात (चोर) चौकीदार दारात
शेलार कामाला पाणी भरू द्या !!@ShelarAshish@BJP4Maharashtra

98 people are talking about this

Chowkidar ashish shelar

@ShelarAshish

सिंह आणि वाघ एकमेकांना भेटले!गांधी नगरच्या मैदानात
भेटले तर भेटू द्या,बसले तर बसु द्या,दिसले तर दिसून द्या
लबाड लांडग्यांनो मला सांगा,त्यात तुमचं काय गेलं?
बारामतीच्या दादांच आणि काँग्रेसच्या पावट्यांचं डोक कशासाठी इतकं गरम झालं?सांगा मला यात तुमचं कायगेलं?

85 people are talking about this
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button