breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
धक्कादायक! कुर्ल्यात कोसळलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली अडलेल्या ‘त्या’ महिलेचा अखेर मृत्यू
मुंबई: कोसळलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली अडलेल्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू झालेला आहे. या महिलेला मातीच्या ढिगाऱ्याखालून काढून वाचविण्यात यश आलेले होते. परंतू, उपचारानंतर तिचा मृत्यू झाला आहे.