breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग

दादर | महाईन्यूज

दादर मार्केटमधील कपड्याच्या एका दुकानाला आग लागल्याचं वृत्त आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अग्निशामन जवानांनी शर्थीचं प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीमध्ये सुदैवानं कोणत्याही जिवीतहानी झाली नाही. मात्र, दुकानाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button