breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
चित्रपट निर्माते आणि अभिनेते राकेश रोशनवर 2000 रोजी हल्ला करणाऱ्या सुनिल गायकवाडला ठाणे पोलिसांकडून अटक
ठाणे: चित्रपट निर्माते आणि अभिनेते राकेश रोशन यांच्यावर 2000 रोजी हल्ला करणाऱ्या सुनिल गायकवाड याला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे.