breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुशखबर! राज्यात तलाठी पदासाठी ४ हजार ६२५ जागांची मेगाभरती जाहीर

मुंबई : कित्येक दिवसांपासून राज्यातील लाखो विद्यार्थ्या तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आता राज्यात तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत राज्यातील ४६४४ तलाठी पदे भरली जाणार आहेत. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. या भरती कोणत्याही शाखेतील पदवीधराला देता येणार आहे.

पदाचे नाव : तलाठी

पदसंख्या : ४६४४

शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी

परीक्षा शुल्क : १०००, मागास प्रवर्ग ९००

अर्ज करण्याची तारीख : २६ जून २०२३

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ जुलै २०२३

अर्जपद्धती : ऑनलाईन

अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या.. https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button